कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्हा व राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता सर्व प्रकारचे जलक्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक पूर्णपणे ...
दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. ...
बांदा दशक्रोशीत माकडतापाने दुसरा बळी घेतला आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिनेश शांताराम देसाई (४५, डेगवे, मोयझरवाडी) यांचा माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर बांबोळी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त् ...
सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आधी शिवसेना खासदार आणि नंतर भाजपाकडून राज्यसभा खासदार राहिलेले माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे १४ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टाईन झाले आहेत. ...
जे आपल्या जिल्ह्यात राहतात. ते कामानिमित्त परदेशात राहतात किंवा फिरायला परदेशात गेले होते, त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण अकरा जणांचा समावेश आहे. यात थायलंड २, मलेशिया-सिंगापूर २, सौदी अरेबिया ६ व फ्रान्स १ या देशांत जाऊन आलेल्यांची त ...
विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले. ...
चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस ...
गोव्यातील देशी-विदेशी पर्यटक मालवणात दाखल होत असल्याने सकाळपासूनच मालवण पोलिसांनी सतर्कता बाळगत गोवा तसेच अन्य भागातून येणाऱ्या गाड्यांमधील पर्यटकांना थेट मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी पाठविले. ...