लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus-आचरा रामनवमी उत्सव मर्यादित स्वरुपात - Marathi News | corona virus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus-आचरा रामनवमी उत्सव मर्यादित स्वरुपात

आचरा येथील संस्थानकालीन प्रसिद्ध देवस्थान श्री देव रामेश्वराच्या मंदिरात २४ मार्च गुढीपाडव्यापासून ते लळीत असा ११ दिवस साजरा होणारा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपाचा करण्याचा निर्णय श्री देव रामेश्वर संस्थानने घेतला आहे. ...

corona virus-कुणकेश्वर देवस्थान बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Marathi News |  Decision on the backdrop of Coronation, closure of Kunkeshwar Devasthan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus-कुणकेश्वर देवस्थान बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान बंद करण्यात आले आहे. ...

बांद्यात ५ लाखांचा दारूसाठा जप्त, कारसह युवक ताब्यात - Marathi News |  2 lakh liquor seized in Bandra, youths seized with car: Mumbai Bharati squad for excise duty | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांद्यात ५ लाखांचा दारूसाठा जप्त, कारसह युवक ताब्यात

गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारुच्या वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ...

देवगडमधील काविळीची साथ दुषित पाण्यामुळे, आरोग्य विभागाची माहिती - Marathi News | Kavali accompanying Devgad due to contaminated water, health department information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमधील काविळीची साथ दुषित पाण्यामुळे, आरोग्य विभागाची माहिती

देवगड शहरामध्ये आढळत असलेले कावीळीचे रूग्ण हे दुषित पाणीपुरवठ्यामुळे असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. ...

corona virus : इराणमधील नऊ युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, परतीचा मार्ग मोकळा - Marathi News | corona virus: Nine youth in Iran report negative | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :corona virus : इराणमधील नऊ युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, परतीचा मार्ग मोकळा

सध्या इराणमध्ये कोरोना व्हायसरचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे विमान वाहतुक सेवा बंद असल्याने सर्व युवक अडकून पडले आहेत. ...

मालवणात पर्यटनाला ब्रेक : होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार बंद - Marathi News | Tourist breaks in Malwa: Boat transport, scuba diving, snorkeling and other water sports | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात पर्यटनाला ब्रेक : होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार बंद

मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश ... ...

चोरटा पोलिसांच्या ताब्यात,मसुरेतील घटना - Marathi News | In the custody of the Chorata police, the incident in Mussoorie | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चोरटा पोलिसांच्या ताब्यात,मसुरेतील घटना

दागिने पॉलिशच्या बहाण्याने मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील जयश्री रमेश राणे या वृद्ध दांपत्यास फसविणाऱ्या चोरट्याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा दुसरा साथीदार सोन्याची बांगडी घेऊन जंगलात पळून गेला. ...

एसटी-टेम्पो अपघातात एक जखमी,दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान - Marathi News | One injured in ST-Tempo accident, major damage to both vehicles | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसटी-टेम्पो अपघातात एक जखमी,दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

देवगड-नांदगाव मार्गावर शिरगांव येथे राक्षसघाटी वळणावर एसटी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो चालक नजीर बापू मुल्ला (३०, रा. कोल्हापूर, कदमवाडी) हा युवक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता घडला. ...

corona virus-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पथके नियुक्त - Marathi News | Assigning teams to ensure the supply of essential goods | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पथके नियुक्त

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत. ...