देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा ३ आॅगस्ट रोजी पाच वर्षांचा कालावधी संपणार असल्याने या ग्रामपंचायतीवर राजकीय प्रशासक म्हणून त्या त्या गावातील स्थानिक योग्य व्यक्तीची निवड पालकमंत्र्यांद्वारे केली जाणार आहे. ...
पर्यटनवृद्धीच्या उद्देशाने वेंगुर्ला सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या वुड हाऊसचे समुद्राच्या लाटांनी प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकल्पातील वुड हाऊस एका बाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. तर चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने श ...
राज्य शासनाच्या विरोधात भाजपच्यावतीने कणकवलीत जोरदार निर्दशने करण्यात आली. 'ठाकरे सरकार ,हाय हाय ', 'मागे घ्या ,मागे घ्या, जाचक आदेश मागे घ्या' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपाच्या काही आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता शिवसेनेचे एक आमदारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ...
केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
सारस्वत बँकेतील अपहार प्रकरणी पोलिसांनी वैभववाडी शाखेचे तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश अशोक महाडिक यांना अटक केली. त्यांच्यासह प्रमुख संशयित आरोपी प्रल्हाद मांजरेकर यांना पोलीस कोठडी मिळावी अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना न्याया ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवा ...
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय दरात कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सर्व परवानगी दिली असून कोरोना बाधित व निगेटिव्ह हे दोन्ही अहवाल मिळणार आहेत. ट्रूनॅट मशीनद्वारे ही तपासणी करण्यात य ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. गुरुवारी नव्याने एक रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या २६५ ...