वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छीमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे. ...
mumbai-goa highway, Accident, damage car मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर पलटी होऊन चाके वर झाली होती. कारमधील चालकासह ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शन ...
sindhudurg news, zp, health, nrhm, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी व एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
कोरोना संकटकाळात राज्यातील जनतेसाठी भाजपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले, सहकार्य केले. मात्र, राज्य सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर केला. ...
हाथरसमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कणकवली तालुका काँग्रेस मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच केंद्रातील भाजपा सरकार व राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यात आला . ...
सीआरझेड २०१९ च्या प्रारूप आराखड्यात लोकसंख्येवर समुद्राच्या उच्चतम भरतीपासून ५० मीटर अंतर संरक्षित करण्याचा निर्णय घातक आहे. यातील लोकसंख्येची अट शिथिल करावी. जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८० टक्के जमीन ही वनसंज्ञा, आकारीपड, वन, इको सेन्सिटिव्ह व आता सी ...
सावंतवाडी - मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशनसमोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला. तसेच जमीन खरेदी, दस्तऐवज नोंदणीची कामे ठप्प झाली होती. ...
उत्तरप्रदेश हाथसर येथील पिढीत युवतीच्या मृत्यूचे पडसाद गुरुवारी कणकवलीत उमटले. 'आम्ही कणकवलीकर' परिवाराच्यावतीने या घटनेचा निषेध करत शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत 'मशाल मार्च' काढण्यात आला. तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने ...