लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश - Marathi News | All 9th to 12th schools in the Sindhudurg district are closed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश

याआधीच ५ जानेवारीला इ. १ ते ८ पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार? - Marathi News | Sindhudurg BJP district executive committee meeting tomorrow, district bank chairman election will be discussed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार?

या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ...

काँग्रेस तालुकाध्यक्षांची तक्रार भोवली; कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठेंची तडकाफडकी बदली - Marathi News | Sub Inspector of Kankavli Police Station Sharad Dethe has been transferred | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेस तालुकाध्यक्षांची तक्रार भोवली; कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठेंची तडकाफडकी बदली

पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते. ...

कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा - Marathi News | Kankavali Panchayat Samiti Deputy Chairman Prakash Parkar resigns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा

भाजपने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच पारकर यांनी आपला राजीनामा स्वेच्छेने सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला आहे. ...

कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक - Marathi News | Stone throwing on ST bus at Kalsuli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक

एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली आहे की अन्य कोणते कारण आहे. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. ...

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन - Marathi News | BJP candidate Sudhir Chavan dies in Kudal Nagar Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ... ...

नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला  - Marathi News | BJP Kankavali taluka president Santosh Kanade criticizes Shiv Sena corporator Sushant Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला 

राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. ...

संतोष परब हल्ला प्रकरण : जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Santosh Parab attack case District Bank Director Manish Dalvi pre arrest bail rejected | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संतोष परब हल्ला प्रकरण : जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होऊ नये यासाठी जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी ... ...

जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | 1st to 8th class schools in the district will be closed from 6th January, DM of sindhudurg order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. ...