लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू - Marathi News | The dead body found in the creek at Devgad Manche, police are searching for identification | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू

घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. ...

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना - Marathi News | Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ...

देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता - Marathi News | Fishing boat sinks in Devbagh, one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता

गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. ...

"मंत्रालयात कधीही न जाणारे आज उद्योगाबद्दल बोलतात"; दिपक केसरकरांचा शिवसेनेला टोला  - Marathi News | "Those who never went to the ministry talk about industry today"; Deepak Kesarkar's attack on Shiv Sena | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"मंत्रालयात कधीही न जाणारे आज उद्योगाबद्दल बोलतात"; दिपक केसरकरांचा शिवसेनेला टोला 

"मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आपल्या कार्यालयात एकदाही न गेलेलेच महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरून जनतेला भडकावत आहेत." ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 66 active patients of Corona in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...

अखेर केसरकरांनी बदलला कार्यालयावरील फलक; शिवसेनेचा फलक उतरवून शिंदे गटाचा चढवला - Marathi News | Finally deepak kesarkar changed the board on the office Shiv Sena banner was taken down and Shinde group put up | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अखेर केसरकरांनी बदलला कार्यालयावरील फलक; शिवसेनेचा फलक उतरवून शिंदे गटाचा चढवला

महाविकास आघाडीला धक्का देत शिंदे गटात दाखल झालेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावर आता शिंदे गटातील नेत्यांचा समावेश असलेला फलक लावण्यात आला आहे. ...

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना कार्यालयात घुसून मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | in sawantwadi ncp taluka president was beaten up by mns office bearers entering the office | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना कार्यालयात घुसून मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. ...

देवगड-मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन - Marathi News | Dolphin found dead on Devgad Mithumbari beach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

किनारपट्टीवर वर्षभर असे अनेक वेळा मोठे मासे मृतावस्थेत आढळतात. ...

विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Accidental oil tanker spill? Important information provided by the Coast Guard Department of Ratnagiri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना ...