औरंगाबाद : आजाराला कंटाळून एका ग्रामसेवकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील सलीम अली सरोवरामध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही तरुण आणि गस्तीवरील पोलिसांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.
...
साडेचारशे किलोमीटर लांबीच्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद बायपाससाठी ‘वाल्मी’ने आपली ७.६ हेक्टर जमीन देण्यास मान्यता दर्शविल्याने
...
चित्रिकरणही केले : तीन कुख्यात गुंडांना अटकऔरंगाबाद : मुलांसह एकटी राहत असलेल्या विवाहितेवर तीन गुंडांनी सामूहिक बलात्कार करत अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिडको पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.प्रवीण ऊर्फ पर्या स
...
औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
...
जपानच्या किताकेशू येथे सुरू असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान बलदंड शरीरसौष्ठवपटू सिद्धांत मोरे याने रविवारी रौप्यपदक जिंकले.
...
भिन्न देश, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वातावरण वेगळं आणि भौगोलिक रचनाही. तरीही जगातल्या दोन टोकावरच्या दोन देशातली दोन शहरं एकमेकांच्या ‘बहिणी’ होतात, त्या कशासाठी? या नात्यातून नेमकं काय साधतं?
...