लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा - Marathi News | PM Modi Unveils National Emblem On New Parliament Building In Delhi designed and made by maharashtra aurangabad deware brothers jj school of arts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा

दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. ...

Sanjay Raut: 'विषय संपला'... शरद पवारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊतांनी विषय संपवला! - Marathi News | sanjay raut says subject closed over sharad pawar is not happy with aurangabad Renaming decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : 'विषय संपला'... शरद पवारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊतांनी विषय संपवला!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. ...

Sharad Pawar: ... तेव्हा 1 किमी चालत येऊन केलं होतं उद्घाटन, शरद पवारांना आज आनंद - Marathi News | Sharad Pawar: ... then the inauguration was done by walking 1 km, Sharad Pawar is happy today | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ... तेव्हा 1 किमी चालत येऊन केलं होतं उद्घाटन, शरद पवारांना आज आनंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला. ...

Sharad Pawar: माणसातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाले; शरद पवारांसोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या भावना - Marathi News | NCP president Shara Pawar take party worker with him and travel to Aurangabad in Plane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : माणसातल्या "विठ्ठलाचे" दर्शन झाले; शरद पवारांसोबत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या भावना

Sharad Pawar: शरद पवार यांनी औरंगाबादच्या एका कार्यकर्त्याला स्वतःसोबत विमानातून बारामतीहून औरंगाबादला आणले. त्या कार्यकर्त्याने हा सर्व अनुभव शेअर केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते” - Marathi News | ncp chief sharad pawar said do not know about uddhav thackeray to take decision of aurangabad and osmanabad name changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

Maharashtra Political Crisis: हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar: 'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar: 'Upcoming elections should be fought together by Mahavikas Aghadi, but ...', Sharad Pawar's suggestive statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, पण...', शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar: 'राज्यात मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो कधीच नव्हतो.' ...

Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी - Marathi News | Video - Ekadashi Dindi of Hindus and Muslims in Aurangabad's Warud Qazi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी

वरुड येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगली होती. ...

फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ - Marathi News | Finding the plaintiff gave the stolen goods; Police avoid seizure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ

आठ महिन्यानंतर उचलले पाऊल ...