लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर - Marathi News | Monsoon Session: Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad; Name changing approved by Shinde-Fadanvis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. ...

रिक्षाचालकासोबतची मैत्री प्रवासी महिलेच्या अंगलट आली; जंगलात नेऊन केला अत्याचार - Marathi News | The friendship with the rickshaw puller cost female passenger; driver rapes and threaten to kill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकासोबतची मैत्री प्रवासी महिलेच्या अंगलट आली; जंगलात नेऊन केला अत्याचार

अत्याचारा दरम्यान काढलेली छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत सतत ब्लॅकमेल करीत होता ...

औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस  - Marathi News | Violation of terms at the Aurangabad meeting; Charge sheet filed against Raj Thackeray; Notice from Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या सभेत अटींचे उल्लंघन; राज ठाकरेंविरोधात दोषारोपपत्र दाखल; पोलिसांकडून नोटीस 

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील १ मेच्या सभेत १२ अटींचे उल्लंघन झाल्याने सभा आयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  ...

भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | ed neglect complaint against bjp mla has untold wealth aurangabad bench of high court issued notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस

आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच कोर्टाने नोटीस बजावली आहे. ...

'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना - Marathi News | A major improvement in 'PhD', the model for final evaluation of research thesis will now be: Vice-Chancellor Pramod Yewale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. ...

औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला - Marathi News | Every square in Aurangabad is 'ruled' by beggars; If you look away, they touches your body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला

आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. ...

विदेशी कंपन्यांचा भारतीय 'सिएं' वर विश्वास; आऊटसोर्सिंगद्वारे सुरु झाली ऑडिटची कामे - Marathi News | Foreign companies' trust in Indian 'CA'; Audit works started through outsourcing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विदेशी कंपन्यांचा भारतीय 'सिएं' वर विश्वास; आऊटसोर्सिंगद्वारे सुरु झाली ऑडिटची कामे

गुणवत्तापूर्ण व अचूक काम तेही वेळेत करून देण्याचे कौशल्य आपल्या देशातील सीएमध्ये आहे. ...

विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | 10 employees honored with 24 gold medal awards on university anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

२०२० मधील ७१, २०२१ मधील ७६ गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण ...