लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भरधाव पिकअपची दुचाकीस धडक; दुचाकीचालकाचा पत्नी-मुलांसमोरच मृत्यू - Marathi News | Two-wheeler collision with speeding pickup; Bike driver dies in front of his wife and children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव पिकअपची दुचाकीस धडक; दुचाकीचालकाचा पत्नी-मुलांसमोरच मृत्यू

या अपघातात पत्नी आणि दोन मुले जखमी आहेत ...

गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप - Marathi News | The murder of the person who was stopped driver to speeding vehicle on the street, life imprisonment for three people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप

‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून झाले होते वाद ...

पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार? - Marathi News | One toilet for women, and men at the petrol pump; How to avoid shamefulness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार?

पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, टायर ट्यूबमध्ये हवा मोफत; जाणून घ्या आणखी कोणत्या सुविधा असाव्यात ...

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा - Marathi News | 8 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Nanded, Chhatrapati Sambhajinagar were the worst affected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा

आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला ...

मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. ...

मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम - Marathi News | Maratha Mawala organization protests in support of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम

निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत. ...

Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली - Marathi News | MNS's Swapnapurti rally in support of Chhatrapati Sambhajinagar was stopped by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली

विनापरवानगी काढली होती मनसेने रॅली; काही अंतरांवर जाताच पोलिसांनी आंदोलक घेतले ताब्यात ...

थरारक! काट्यात अडकलेल्या जखमी कोब्रावर पक्षी, मुंग्यांचा हल्ला; अखेर असे वाचले प्राण - Marathi News | Attacks by birds, ants on injured cobra stuck in thorns; In the end, lives were saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थरारक! काट्यात अडकलेल्या जखमी कोब्रावर पक्षी, मुंग्यांचा हल्ला; अखेर असे वाचले प्राण

जेव्हा सर्वात विषारी कोब्रा साप अडकतो बाभळीच्या काट्यात... ...