लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू - Marathi News | 62 thousand hectares affected by untimely rain in Marathwada; Due to the strike, only 2 percent of Panchnama was formed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६२ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; ७ नागरिकांचा वीज पडून मृत्यू

संपामुळे केवळ २ टक्केच झाले पंचनामे ...

वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले - Marathi News | About 55 lakh rupees were extorted with the lure of getting a job in the Forest and Health Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले

तोतया उपजिल्हाधिकाऱ्याकडून तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक. ...

हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar, An attempt to smear the Hindu Gurjana Morcha; Vandalism of nameplates of banks, women's toilets and coaching classes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड

तरूण फलकाची तोडफोड करीत होते अन...पोलीस पहातच राहिले ...

नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप... - Marathi News | Woman gave birth in Nanded-Manmad Marathwada Express, baby and mother safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...

योगायोगाने त्याच ट्रेनमधून महिला डॉक्टर प्रवास करत होत्या, त्या मदतीला धावल्या. ...

महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले - Marathi News | Woman's organ donation, lung donation for the first time in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

रुग्णालयात अवयवदानासाठी प्रक्रिया सुरू आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar : Big march of entire Hindu community in Chhatrapati Sambhajinagar; Thousands of people together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा; हजारोच्या संख्येने लोक एकत्र

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांत्तराला समर्थन दर्शवण्यासाठी हजारो लोक क्रांती चौकात एकत्र आले. ...

मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त - Marathi News | A three-storied building standing by disappearing the gate of the field was destroyed by conscious citizens in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त

सिडको एन-५ भागातील राजीव गांधी मैदानाचे गेट गायब करून तीन मजली इमारत मागील अनेक वर्षांपासून दिमाखात उभी होती.  ...

आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे - Marathi News | Now the battle will continue in legal ways; MP Imtiaz Jalil's dharane agitation back for Aurangabad name change | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता लढाई कायदेशीर मार्गाने सुरू राहील; इम्तियाज जलील यांचे आंदोलन मागे

रविवारी हिंदू संघटनांचा माेर्चा शहरात काढण्यात येणार आहे. यातील भडकाऊ भाषणांमुळे शहराचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. ...