लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
आता ऐन प्रवासात इंधनासाठी बस नाही थांबणार; स्वत:च्याच पंपावर डिझेल भरून निघणार - Marathi News | Diesel is now filled in buses at its own pump; Time saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता ऐन प्रवासात इंधनासाठी बस नाही थांबणार; स्वत:च्याच पंपावर डिझेल भरून निघणार

एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये डिझेल पंप आहेत. ...

मुलाचा नवस फेडण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू; गवताळा अभयारण्याजवळील घटना - Marathi News | Accidental death of a father on his way to fulfill his son's vows; Incidents near the Grassland Sanctuary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलाचा नवस फेडण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू; गवताळा अभयारण्याजवळील घटना

मोहरा येथील भवानी मातेच्या यात्रेसाठी कुटुंबाला आधीच केले होते पुढे रवाना ...

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही - Marathi News | free hand to corrupt agriculture officials in agriculture minister Abdul Sattar's district; No suspension even after 11 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच ...

बाजार समिती निवडणूक: माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ - Marathi News | Market Yard Election: Former administrator Jagannath Kale's candidature application was rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बाजार समिती निवडणूक: माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने खळबळ

राज्याचे पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल करण्यास जगन्नाथ काळे यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे . ...

Supreme Court: छत्रपती संभाजीनगरच! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा - Marathi News | supreme court rejects plea about name change of aurangabad to chhatrapati sambhaji nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : छत्रपती संभाजीनगरच! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा

Supreme Court: नामांतराच्या विशेष याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. ...

पत्नीवर अत्याचाराचा जाब विचारणाऱ्या मित्राला संपविले; तिघांना अटक - Marathi News | killed a friend who questioned his wife's abuse; Three accused arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पत्नीवर अत्याचाराचा जाब विचारणाऱ्या मित्राला संपविले; तिघांना अटक

गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथील घटना; तीन आरोपींना अटक ...

पाळत ठेवली,'ती' एकटी दिसताच उचलून नेले; अत्याचाराचा प्रतिकार केल्यामुळेच निर्घृणपणे संपवले - Marathi News | Women kept under surveillance, picked up on sight alone; SHe was brutally terminated for resisting oppression in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाळत ठेवली,'ती' एकटी दिसताच उचलून नेले; अत्याचाराचा प्रतिकार केल्यामुळेच निर्घृणपणे संपवले

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची पोलिसांची तयारी ...

तीनशे रुपये द्या अन् परीक्षेनंतर खुशाल लिहा उत्तरपत्रिका; विद्यापीठ परीक्षेत मास कॉपी - Marathi News | Pay three hundred rupees and write the answer sheet happily after the exam; Mass copy in Dr. BAMU examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तीनशे रुपये द्या अन् परीक्षेनंतर खुशाल लिहा उत्तरपत्रिका; विद्यापीठ परीक्षेत मास कॉपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली तीन प्राध्यापकांची समिती नेमली असून, २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत. ...