लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Rapper Raj Mungase: इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला... - Marathi News | Rapper Raj Mungase came in front of media, said why he was underground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला...

Rapper Raj Mungase: 50 खोके अन् गुवाहाटी, यावर रॅप बनवणारा छत्रपती संभाजीनगरमधील रॅपर राज मुंगासे आज माध्यमांसमोर आला. ...

रॅपर राज मुंगासेचा शोध लागला; अटकपूर्व जामीन मिळाल्याची अंबादास दानवेंनी दिली माहिती - Marathi News | Rapper Raj Mungase was discovered; leader of opposition MLC Ambadas Danve informed that he got pre-arrest bail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रॅपर राज मुंगासेचा शोध लागला; अटकपूर्व जामीन मिळाल्याची अंबादास दानवेंनी दिली माहिती

विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ...

गोशाळेच्या नावाखाली नेलेल्या गाईंची परस्पर विक्री; शेतकऱ्यांनीच सापळा रचून पकडले आरोपीला - Marathi News | Mutual sale of cows taken under the name of Goshala; The farmers laid a trap and caught the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गोशाळेच्या नावाखाली नेलेल्या गाईंची परस्पर विक्री; शेतकऱ्यांनीच सापळा रचून पकडले आरोपीला

फेसबुकवर गोशाळेसाठी गाई लागत असल्याची करत असे जाहिरात ...

कमिशनसाठी गटसचिवाची शेतकरी दाम्पत्यास अर्वाच्य शिवीगाळ,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | 'no bribe paid'; The group secretary abused the farmer couple, threatened to kill them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कमिशनसाठी गटसचिवाची शेतकरी दाम्पत्यास अर्वाच्य शिवीगाळ,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

अंधारी येथील घटना : घरात घुसून जिवे मारण्याची दिली धमकी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ...

लग्नात नाचताना धक्का लागल्यामुळे दोन गटात तलवारबाजी - Marathi News | A sword fight between two groups due to shock while dancing at a wedding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नात नाचताना धक्का लागल्यामुळे दोन गटात तलवारबाजी

आंबेडकरनगर येथील घटना : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल ...

दुचाकीचा धक्का लागल्याने वाद उफाळला; दोन गट भिडले - Marathi News | Controversy erupted after the bike struck; The two groups clashed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीचा धक्का लागल्याने वाद उफाळला; दोन गट भिडले

इंदिरानगर येथील घटना : जवाहरनगर ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल ...

तीस ते चाळीस वर्ष ग्रामीण भागात ज्ञानदान करणाऱ्या ४४ शिक्षकांचा सन्मान - Marathi News | Honoring 44 teachers who impart knowledge in rural areas for 30 to 40 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तीस ते चाळीस वर्ष ग्रामीण भागात ज्ञानदान करणाऱ्या ४४ शिक्षकांचा सन्मान

सेवानिवृत्तीनंतर संघटनास्तरावर कौतुक; आदर्श शिक्षक समितीचा स्तुत्य उपक्रम ...

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही - Marathi News | Assistance will be provided to all affected farmers; Testimony of Guardian Minister Sandipan Bhumren | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...