पुणे येथील एका कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून पुण्यातील तीन जणांनी औरंगाबादेतील एका जणाला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्र्रकरणी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी क्रांतीचौकात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.२६) आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून १०१ प्रदक्षिणा घातल्या. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध
...
मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.
...
फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
...
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.
...