केंद्र सरकार नॅशनल मेडिकल कमिशन स्थापण्याबाबतचे विधेयक सोमवारी संसदेत आणत आहे. या विधेयकाला विरोध दर्शवत इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी संप पुकारला होता. याला शहरात डॉक्टरांसह रुग्णालये आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा प्रतिसाद मिळाल्याच
...
महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून शहरात अवैध होर्डिंग हटविण्याची महास्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. १० तास चाललेल्या या मोहिमेत ९ वेगवेगळ्या पथकांच्या १६५ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ हजार ७८ लहान मोठे होर्डि
...
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अर्थात घाटीत रुग्णालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील पहिल्या वार्धक्यशास्त्र विभागाचे ...
...
व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या लहू जाधवचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तब्बल ६१ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या लहू जाधवने अन्य तीन जणांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले.
...
बेगमपुरा भागातील थत्ते हौद येथील शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी पहाटे ५ वाजता अचानक कोसळली. शेजारील एका घरावर तीन मजली इमारतीचा मलबा कोसळला. मध्यरात्री मोठ्या इमारतीमधून आवाज येत असल्याने तीन कुटुंबियांनी सामानासह घर सोडले होते.
...