मराठा आरक्षणासाठी सहा दिवसांपासून क्रांतीचौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात गुरुवारी (दि.२५) मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडन केले. यावेळी मुख्यमंत्री, सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
...
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.
...
प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीच
...
आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले.
...