लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद मनपा आयुक्त दीर्घ रजेवर; कामकाज ठप्प होणार - Marathi News | Aurangabad Municipal Commissioner on a long leave; The work will be jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मनपा आयुक्त दीर्घ रजेवर; कामकाज ठप्प होणार

विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत. ...

एमआयएमचे आमदार जलील यांची भाजपशी वाढती जवळीक - Marathi News |  MIM's Aurangabad middle legislator, Jalil's growing friendship with the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे आमदार जलील यांची भाजपशी वाढती जवळीक

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची भाजप आणि शिवसेनेशी जवळीक वाढू लागली आहे. किंबहुना आ. जलील यांनाच सोबत घेऊन युतीचे मंत्री व आमदार राजकीय आखाड्याबाबत चर्चा करताना दिसू लागले आहेत. ...

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा - Marathi News | Return students from Drought-hit Examination Fees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...

परीक्षा केंद्रांवर केवळ ६१ सहकेंद्रप्रमुख दाखल - Marathi News |  At Examination Centers, only 61 officers have been reached | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परीक्षा केंद्रांवर केवळ ६१ सहकेंद्रप्रमुख दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आह ...

महानगरांमध्ये आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची गरज : बास्केटबॉलपटू विशेष भृगुवंशी - Marathi News | Need for setting up an Olympic center in metropolitan cities; Basketball player Vishesh Bhruguvanshi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महानगरांमध्ये आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची गरज : बास्केटबॉलपटू विशेष भृगुवंशी

बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी महानगरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

संतप्त जमावाकडून हॉटेलची तोडफोड - Marathi News | The hotel broke down from an angry crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संतप्त जमावाकडून हॉटेलची तोडफोड

सिडको प्रशासनाकडे मागणी करुनही हॉटेल बंद होत नसल्याने मद्यपीच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री हॉटेलवर हल्लाबोल केला. संतप्त जमावाने सुरक्षा रक्षकासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दुचा ...

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा - Marathi News | Gangapur taluka declared drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात ...

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय - Marathi News | Aurangabad's Criminal Kallya Correcting himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. ...