दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
...
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या प्रदुषणासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच याची गंभीर दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने मंगळवारी कंपनीची पाहणी केली. या पथकाने नागरी वसाहतीतील काजळी व हवेचे नमुने तपासणीसाठी घेतले अ
...
औरंगाबाद : घाटीतील रुग्ण खाजगी रुग्णालयांत पळविण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे पार्किंग करून रुग्णसेवेत अडथळा आणणाºया ९ रुग्णवाहिकांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
...
एक लाख रुपये गुंतविल्यास दरमहा सहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गॅलेट कंपनीविरोधात आणखी चार तक्रारी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या.
...
घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या
...