लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
वर्दळीच्या रस्त्यावर पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन दुचाकीस्वारांनी हिसकावले - Marathi News |  Pedestrian woman strangled one-and-a-half-legged knot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वर्दळीच्या रस्त्यावर पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन दुचाकीस्वारांनी हिसकावले

शहरातील वर्दळीच्या फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ...

तरुणांची सुरक्षारक्षकाला मारहाण - Marathi News |  Youth Protector Strikes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तरुणांची सुरक्षारक्षकाला मारहाण

एका वाहनातून आलेल्या अनोळखी तरुणांनी अंधाराचा फायदा घेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री सिडको वाळूज महानगरातील साई रिजेन्सी हाऊसिंग सोसायटी येथे घडली. सोसायटीतील नागरिक मदतीला धावल्याने तरुणांनी तेथून पळ काढला. ...

तथाकथित समाजवाद्यांचा विद्यापीठ स्थापनेपासूनच बाबासाहेबांच्या नावाला विरोध - Marathi News | so-called socialists opposing the name of Dr. Babasaheb Ambedkar's to the university from start | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तथाकथित समाजवाद्यांचा विद्यापीठ स्थापनेपासूनच बाबासाहेबांच्या नावाला विरोध

लढा नामविस्ताराचा : १९५७ साली औरंगाबादेत विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासूनच या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे येत होती. पण तत्कालीन तथाकथित समाजवाद्यांनी बाबासाहेबांच्या नावाला तेव्हाही विरोधच दर्शविला होता. ...

‘ती आणि तिच्यासाठी’ औरंगाबादेत मोपेडस्वार महिला पोलिसांचे विशेष पथक - Marathi News | 'She and for her' Special squad of Mopedswar women police in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘ती आणि तिच्यासाठी’ औरंगाबादेत मोपेडस्वार महिला पोलिसांचे विशेष पथक

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोपेडस्वार महिला कर्मचाऱ्यांचे विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले. ...

९२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला साठ वर्षापूर्वी पैसे भरलेल्या सोसायटीत प्लॉट देण्याचा खंडपीठाचा आदेश - Marathi News | A bench ordering allot plot for a 92-year-old senior citizen; sixty years ago he was filled money in society | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ९२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला साठ वर्षापूर्वी पैसे भरलेल्या सोसायटीत प्लॉट देण्याचा खंडपीठाचा आदेश

सोसायटीमधील भूखंडासाठी १९५८ साली १८०० रुपये सोसायटीकडे जमा केले होते. ...

औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्याचे पुन्हा खाजगीकरण ? चार दिवसांपूर्वी खाजगी कंपनीकडून झाली पाहणी - Marathi News | In Aurangabad again privatization of electricity distributions ? Four days ago a survey conducted by the private company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्याचे पुन्हा खाजगीकरण ? चार दिवसांपूर्वी खाजगी कंपनीकडून झाली पाहणी

केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ असलेल्या पक्षाशी जवळीक असलेल्या वीज क्षेत्रातील एका बड्या खाजगी कंपनीने केली पाहणी ...

शुभकल्याण मल्टीस्टेटवर अंबाजोगाईत आणखी दोन गुन्हे दाखल - Marathi News | Two more cases were filed in Ambajogai on Shubhakalyan Multistate | Latest beed News at Lokmat.com

बीड : शुभकल्याण मल्टीस्टेटवर अंबाजोगाईत आणखी दोन गुन्हे दाखल

संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

परदेशी पर्यटकांनी घेतला इम्रतीचा आस्वाद - Marathi News | Foreign tourists take a break from Emrai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परदेशी पर्यटकांनी घेतला इम्रतीचा आस्वाद

राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी-सुविधा अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी ६० पर्यटक औरंगाबादेत दाखल झाले. रेल्वेस्टेशनवर औरंगाबादची प्रसिद्ध इम्रती देऊन या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. पर्यटकांनी इम्रतीचा मनमुराद आस्वाद घेतला. ...