बनावट कागदपत्रांआधारे नोकरी मिळवून तसेच विभागीय चौकशी अहवालातही फेरफार करुन खंडपीठात बनावट अहवाल दाखल केल्याच्या गुन्ह्यातील ‘वाल्मी’चा निलंबित कर्मचारी प्रा. वृषसेन पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला.
...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
...
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे.
...
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.
...