लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडले - Marathi News | Drainage line work in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडले

वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्वावर सुरु करण्यात आलेले ड्रेनेजलाईनचे काम एमआयडीसी व कंत्राटदाराच्या वादात रखडले आहे. या प्रकल्पाचे ... ...

संगीत हे आध्यात्मिक असून, सप्तसूर ही तर परमेश्वराची देण - Marathi News | Music is spiritual, whereas the supernatural is God's gift | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संगीत हे आध्यात्मिक असून, सप्तसूर ही तर परमेश्वराची देण

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद : संगीत हे आध्यात्मिक असून सात सूर हे परमेश्वराचीच देण आहे, असा संकेत मिळतो, अशी माहिती सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक डॉ. विवेक बनसोड यांनी दिली. ...

सिलिंडरमध्ये एक ते अडीच किलो गॅस कमी - Marathi News | The cylinders reduce the gas from one to two and a half kilos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिलिंडरमध्ये एक ते अडीच किलो गॅस कमी

वितरणादरम्यान अनेक ग्राहकांना एक ते अडीच किलोपर्यंत वजन कमी असलेले सिलिंडर मिळाले. ...

झालर क्षेत्र विकास आराखडा आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे - Marathi News | Signs of getting delayed in Zalar area development plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : झालर क्षेत्र विकास आराखडा आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे

२८ फेबु्रवारीपूर्वी ही प्रक्रिया पार पडली तर ठीक अन्यथा जूनमध्येच आराखड्याबाबत विचार होईल, असेही सूत्र म्हणाले. ...

धूत ट्रान्समिशनने केले सॅन इलेक्ट्रोमॅक ‘टेकओव्हर’  - Marathi News | San Electromac 'TakeOver' made by Dhoot Transmission Limited | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धूत ट्रान्समिशनने केले सॅन इलेक्ट्रोमॅक ‘टेकओव्हर’ 

डीटीएल १५ ठिकाणी हार्नेस, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलिंग ऑटोमोटिव्ह स्वीचचे उत्पादन करते. ...

डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर - Marathi News |  After forgetting the eye surgery, the child is serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर

घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीप ...

बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास - Marathi News | Prosecutor's rigorous imprisonment by pretending to be a building observer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बिल्डिंग निरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करणाऱ्याला सश्रम कारावास

महापालिकेचा बिल्ंिडग निरीक्षक असल्याची बतावणी करून वडा-पाव विक्री करणाºयाला ५०० रुपयांचा गंडा घालणारा ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ५ महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ...

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद - Marathi News | Ten lakhs of provision for free food for drought-hit students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय ...