औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करणारे चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नव्हे तर दानवे यांनी युतीधर्म तोडल्यामुळे आपला पराभव झाल्याचे आरोपच खैरे यांनी दानवे यांच्यावर केले. त्याला द
...
अनेकदा महिलांना सामाजिक स्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. परंतु, त्यांना राजकारणाची जाण असते. अशा महिलांना पक्षात स्थान देणार असल्याचे अंजली आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
...