विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तारांना मंत्रीपदही दिले. मात्र स्थानिक नेते आणि सत्तार यांच्यात सुसुत्रता दिसत नाही. किंबहुना सत्तारांची नाराजी त्यामुळं तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात स
...