लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू - Marathi News | coronavirus: Aurangabad @ 1218; During the day, 32 new positives, 3 deaths due to corona virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू

शहरात दुपारी शिवाजी नगर येथे एक बाधित आढळला तर सायंकाळी टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला. ...

coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष - Marathi News | coronavirus lockdown: Ignoring children in Maharashtra trapped in Kyrgyzstan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

 परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे.  ...

औरंगाबादमधील उद्योगनगरीचे चाके गतिमान होणार; महापालिकेचा हिरवा कंदील  - Marathi News | The wheels of the industrial city in Aurangabad will accelerate; Municipal's green signal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील उद्योगनगरीचे चाके गतिमान होणार; महापालिकेचा हिरवा कंदील 

लोकमत इम्पॅक्ट : संबंधित उद्योजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही केवळ मनपा प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे तेथील उद्योग सुरू होऊ शकले नाहीत.  ...

लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे म्हणजे? आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न - Marathi News | What does it mean to be corona positive when there are no symptoms? Questions from health circles as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे म्हणजे? आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न

लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले.  ...

पैठणकरांना दिलासा; बाधित ब्रदरच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील ३९ जण निगेटिव्ह - Marathi News | Consolation to Paithankars; 39 people in the hospital who came in contact with the affected brother were negative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठणकरांना दिलासा; बाधित ब्रदरच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील ३९ जण निगेटिव्ह

रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण पैठण शहराची धाकधूक वाढली होती. ...

धक्कादायक ! प्रेमात अडसर ठरल्याने प्रेयसीच्या बहिणीचा गळा कापून केला खून - Marathi News | Obstacles in love; Murder by cutting the throat of the lovers's sister | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : धक्कादायक ! प्रेमात अडसर ठरल्याने प्रेयसीच्या बहिणीचा गळा कापून केला खून

प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानेच आरोपीने ब्लेडने गळ्यावर सपासप वार करून मुलीस ठार केले.  ...

सिल्लोडकरांच्या चिंतेत भर; औरंगाबादमध्ये बाधित महिलेच्या सोबतचा मुलगा शहरात येऊन गेल्याची माहिती - Marathi News | Add to Sillodkar's concern; Information that the son of a woman who was found corona positive in Aurangabad has came to the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडकरांच्या चिंतेत भर; औरंगाबादमध्ये बाधित महिलेच्या सोबतचा मुलगा शहरात येऊन गेल्याची माहिती

या भागातील 26 कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे ...

coronavirus : औरंगाबादमध्ये दोन बाधित महिलांचा मृत्यू; एकूण बळी ४४ - Marathi News | coronavirus: Two corona infected women die in Aurangabad; Total victims 44 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादमध्ये दोन बाधित महिलांचा मृत्यू; एकूण बळी ४४

४१ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ...