सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर सर्व कार्य ...
सांगली जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी केवळ ओपीडीच सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह सांगली-मिरज शासकी ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन दिवसात तब्बल १५०३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवसात ५९७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ५७१ जण कोरोनामुक्त झा ...
सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आह ...
डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये हे सेंटर सुरू होत आहे. त्यात आयसीयुमध्ये १३ बेड असून, ६ व्हेंटिलेटर व ७ हायफ्लो नेझल आॅक्सिजन यंत्रे आहेत. ...
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक् ...
कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रका ...