अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
असुर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील भुवडवाडीमध्ये अनसुठाचा विधी कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार काका जोयशी यांचे सहकारी विलास ... ...
दस्तुरी : शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले हाेते. ही सवलत देण्याची मागणी माजी आमदार संजय कदम ... ...
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग अकराव्यांदा ... ...
रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात ... ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ... ...
राजापूर : राजापूर पंचायत समितीची सभा दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभापती करुणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली ... ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगांतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची असून, ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी ... ...
देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला ... ...
राजापूर : तालुक्यातील रायपाटण गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच विलास गांगण यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तंटामुक्त समितीचे ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क दस्तुरी : शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले हाेते. ही सवलत देण्याची मागणी माजी ... ...