लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच - Marathi News | Fishing season in crisis due to strong winds | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. ...

कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या घुसला थेट घरात, दोघे जखमी - Marathi News | The leopard entered the house directly at Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या घुसला थेट घरात, दोघे जखमी

कोंबड्या खाण्याच्या नादात बिबट्या चक्क घरातच घुसला. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे हा प्रकार घडला. ...

आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र - Marathi News | Corona vaccination certificate will now be available on WhatsApp | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यानंतर मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ...

नशेचा नवा फंडा; ड्रग्ज् नव्हे तर आता औषधांचीही नशा, तरुणाई झिंगाट! - Marathi News | The use of drugs for intoxication began to increase among the youth | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नशेचा नवा फंडा; ड्रग्ज् नव्हे तर आता औषधांचीही नशा, तरुणाई झिंगाट!

खोकल्याचे औषध, पोटदुखीवरचे औषध, झोपेच्या गाेळ्या यासारख्या औषधांचा वापर नशेसाठी करण्याचे प्रमाण तरुणाईत वाढू लागले आहे. मात्र, त्याचे शरीरावर तात्काळ विपरीत परिणाम दिसू लागतात. ...

आंब्याची चव चाखायला यंदा होणार उशीर - Marathi News | Big change in climate Mango Maher rotted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंब्याची चव चाखायला यंदा होणार उशीर

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व ... ...

चिपळुणातील ४१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर - Marathi News | By elections of 41 Gram Panchayats in Chiplun announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील ४१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर

४१ ग्रामपंचायतींच्या ६३ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही नव्या वर्षामध्ये होणार आहेत. ...

जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ‘समाजकल्याण’ची मंडणगडात सभा - Marathi News | For the first time in the history of Zilla Parishad, a meeting of 'Social Welfare' was held in Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ‘समाजकल्याण’ची मंडणगडात सभा

या सभेत आंबडवे येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. प्रथमच या गावात ही सभा घेण्यात आल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले. ...

खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ५ तास ठप्प - Marathi News | Traffic jam in Kumbharli Ghat for 5 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खड्ड्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ५ तास ठप्प

रस्त्यात पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने ही वाहतूक खोळंबली होती. घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या ...

खेडमध्ये एसटी संपात फूट; १८ दिवसांनी धावली लालपरी - Marathi News | Bus service starts from Khed depot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमध्ये एसटी संपात फूट; १८ दिवसांनी धावली लालपरी

तब्बल १८ दिवसांनी खेड आगारातून बसफेरी सोडण्यात आली. या फेरीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक असे सुमारे पंचवीस प्रवासी गाडीतून मार्गस्थ झाले. ...