शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:00 IST

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ...

ठळक मुद्देधक्कादायक ! कोंडगावमध्ये तरुणाचा खून उघडकीस घरापासून सहाशे मीटरावरील पऱ्यात टाकला मृतदेह

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. खून केल्यानंतर घरापासूनच पाचशे ते सहाशे मीटर लांब असलेल्या शिंदेवाडी येथील जवळच असलेल्या शेवरपऱ्यात टाकण्यात आले.याबाबतची माहिती कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांना समजताच साखरपा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्यासहीत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर, महिला पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, वैभव कांबळे, पोलीस पाटील मारूती शिंदे घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची माहिती वरिष्ठांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे, पोलीस निरीक्षक मायती जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.हा खून नेमका किती वाजता झाला. कोणत्या कारणासाठी झाला व का झाला याचे कारण अद्याप समजले नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळपर्यंत याची कार्यवाही सुरु होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी