समुद्र आणि खाडी लगतच्या भातशेतीत उधाणाचे खारेपाणी घुसून भातशेती नापीक होऊ नये, याकरिता समुद्र-खाडीकिनारे आणि त्या शेजारील गावांतील भातशेती यामध्ये समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) नव्याने बांधणे आणि अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधा-यांची नियमित ...
श्रीवर्धन शहरातील पेशवे स्मारकासाठी राज्य सरकारने १८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्रीवर्धन नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ...
खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये ...
खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरती ...
मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला. ...
नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी एमएमआरडीएचा पण काम पाहत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून व्यवस्थित कामे ...
महाड शहराच्या ४८ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजना तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासह कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांबाबत पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ...