चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत ...
‘ओखी’ वादळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी राज्यातील, तसेच इतर राज्यातील सुमारे चारशेपेक्षा जास्त होड्या सोमवारपासून आगरदांडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत ...
रायगड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि पेण येथील आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जागतिक ...
‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत ...
रायगड जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाºयावरील गावांना ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला आहे. ...
ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली. ...