लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल - माधव भंडारी - Marathi News |  Misleading country for political gain - Madhav Bhandari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल - माधव भंडारी

राफेल विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. ...

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा घसरली   - Marathi News |  The Nerald-Matheran Mini train again dropped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा घसरली  

शुक्रवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन घसरली. ट्रेन जुम्मापट्टी आणि वॉटर पाइपलाइन या स्थानकांदरम्यान असताना एका बोगीची दोन चाके रुळावरून घसरली. ...

सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती : रस्त्यांसाठी १४६ कोटी ९३ लाख - Marathi News | Public Works Department Information: 146 crores 93 million for roads | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती : रस्त्यांसाठी १४६ कोटी ९३ लाख

कर्जत-खालापूर तालुक्यात शहरीकरण वाढत आहे. तालुक्यातील रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी शासन प्रयत्न करत असून, त्यासाठी १४६ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

म्हसळेतील गावांचा पाणीप्रश्न निकाली - Marathi News | Water problems of Mhasale villages have been taken out | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळेतील गावांचा पाणीप्रश्न निकाली

ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी ६ कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत. ...

गॅस पाइपलाइनमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मोबदला - रवींद्र चव्हाण - Marathi News | Ravindra Chavan recovers compensation for affected farmers due to gas pipelines | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गॅस पाइपलाइनमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मोबदला - रवींद्र चव्हाण

रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीच्या ‘देहेन-नागोठणे’ ही इथेन पाइपलाइन ज्या शेतातून जात आहे, त्या शेतक-यांच्या मोबदल्यासंदर्भात तक्रार येत आहेत. ...

पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी - Marathi News | The wells of water for Panvelkar, the crowd for water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. ...

गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा - Marathi News | Millions of tender for removal of mud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा

मांडवा बंदरात १६ कोटी ५० लाख खर्च : एमएमबीने पुन्हा काढली निविदा ...

भावी शिक्षकांनी बांधला वनराई बंधारा - Marathi News | Forestry bund built by future teachers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भावी शिक्षकांनी बांधला वनराई बंधारा

समाजसेवा शिबिर : स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन; जनजागृतीसाठी दिंडीचे आयोजन ...

जिल्ह्यात ६३ कुटुंबांचे पुनर्स्थलांतर - Marathi News | Rehabilitation of 63 families in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ६३ कुटुंबांचे पुनर्स्थलांतर

रायगड रिव्हर्स मायग्रेशन : ११२ कुटुंबे परतीच्या वाटेवर; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभियान ...