बुधवार २ ते ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी होता. शेवटच्या दिवशी बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करायची होती. ...
मोझिला या हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटामुळे 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...