लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार - Marathi News | The road in Neral was stolen, villagers complained | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार

रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. ...

माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी - Marathi News | Tempola one day permission for gas transport in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी

किमान आठवड्यातून तीन दिवस मालवाहतुकीच्या टेम्पोला परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे. ...

आम्ही उपासमारीशी झुंजतोय, आता कसली वाट पाहताय? - Marathi News | We are starving, what are we waiting for now? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्ही उपासमारीशी झुंजतोय, आता कसली वाट पाहताय?

तत्काळ मदत न जाहीर केल्यास शासनावरचा विश्वास उडेल, अशी प्रतिक्रिया वादळग्रस्त दिघी येथील मच्छीमार किरण कांदेकर यांनी व्यक्त केली. ...

रायगडमधील 'ते' अज्ञात जहाज अचानक झाले गायब - Marathi News | The 'they' unknown ship in Raigad suddenly disappeared | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील 'ते' अज्ञात जहाज अचानक झाले गायब

रायगड पोलिसांनी त्यांच्या हद्दीत तपास केला परंतु ;ते सापडले नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. ...

वाढीव वीजबिलांच्या ढीगभर तक्रारी - Marathi News | Complaints of increased electricity bills | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढीव वीजबिलांच्या ढीगभर तक्रारी

बिले पाहून अनेक ग्राहकांना वीजबिलांचा धक्काच बसला आहे. अव्वाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक चिंतेत आहेत. ...

तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत - Marathi News | The power supply was smooth due to the initiative of the youth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत

२१ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे. ...

रायगडमध्ये २९७ कोरोनाबाधित क्षेत्र, बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी - Marathi News | 297 corona-affected areas in Raigad, no entry to the affected areas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये २९७ कोरोनाबाधित क्षेत्र, बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी

तर २९७ ठिकाणे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवसांकरिता ‘कोरोना विषाणूबाधित क्षेत्र’ घोषित करण्यात आली आहेत. ...

250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर - Marathi News | Blood donation camp through Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर

अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. ...

निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित - Marathi News | Nature ignores hurricane-affected fishermen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित

या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले. ...