कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...
अलिबाग आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते ...