लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू - Marathi News | Mahad-Vinhere road closed due to collapse, traffic resumed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू

महाडमधून खेडकडे जाणाऱ्या महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

प्रकाशासाठी डोंगरदऱ्यांत राबताहेत श्रीसदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्युत खांब उभे - Marathi News | Sreesadasya working in the mountains for light. Electricity poles erected through Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकाशासाठी डोंगरदऱ्यांत राबताहेत श्रीसदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्युत खांब उभे

श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यांत निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले तर अनेक विद्युत खांब जमीनदोस्त केले. ३ जूनपासून आजपर्यंत प्रशासन नियोजन करीत आहे. ...

भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा - Marathi News | Mahesh Mohite warns RCF against project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा

आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे. ...

coronavirus: अलिबागमध्ये ३३ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या २८२ वर - Marathi News | coronavirus: 33 positive in Alibag, coronavirus number rises to 282 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: अलिबागमध्ये ३३ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या २८२ वर

बहुतांश रुग्णांना स्थानिक संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या २८२ झाली आहे. ...

coronavirus: कर्जत तालुक्यात वाहतूक पोलिसासह नवीन १५ रुग्ण, एकू ण बाधितांचा आकडा २११ वर - Marathi News | coronavirus: 15 new patients with traffic police in Karjat taluka, the total number of infected is 211 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कर्जत तालुक्यात वाहतूक पोलिसासह नवीन १५ रुग्ण, एकू ण बाधितांचा आकडा २११ वर

शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे. ...

coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच - Marathi News | coronavirus: rainy season tourism In crisis due to Corona, all tourist destinations closed for safety | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच

या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे. ...

coronavirus: रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६८ तासांत ३७ बळी, आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: 37 death in 168 hours in Raigad district due to Corona, Total 171 Death so far | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६८ तासांत ३७ बळी, आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे. ...

महाडजवळील महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी हलवणार,चांढवे गावहद्दीत नवीन चौकी - Marathi News | The Highway Traffic Branch will move the police outpost near Mahad, a new outpost in Chandwe village boundary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडजवळील महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी हलवणार,चांढवे गावहद्दीत नवीन चौकी

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे. ...

दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग - Marathi News | JNPT highway to blossom with two lakh flowers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

जेएनपीटी-मुंबई पोर्ट रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी ...