लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus: रायगडमध्ये ४४ पोलीस कोरोनाबाधित, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 44 police coron-infected in Raigad, two employees killed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगडमध्ये ४४ पोलीस कोरोनाबाधित, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाºया पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. ...

जेएनपीटीने थकविला एक अब्ज रुपयांचा मालमत्ता कर, ११ ग्रामपंचायतींचा विकास थांबला - Marathi News | Property tax of Rs 1 billion exhausted by JNPT, development of 11 gram panchayats stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीने थकविला एक अब्ज रुपयांचा मालमत्ता कर, ११ ग्रामपंचायतींचा विकास थांबला

उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पबाधित जसखार, सोनारी, सावरखार, फुण्डे, डोंगरी, पाणजे, बोकडवीरा, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, बेलपाडा, पागोटे, नवघर आदी ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जेएनपीटी बंदर आणि सीएसएफ उभारण्यात आलेल्या मालमत्तेवर कर आकारणी केली जाते ...

coronavirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण - Marathi News | coronavirus: 430 new corona positive patients in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण

रायगडमध्ये बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७४८ वर पोहोचली. त्यापैकी ३९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

coronavirus: रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी प्रयोगशाळेला हिरवा कं दील, अहवालाची प्रतीक्षा संपणार - Marathi News | coronavirus: District Hospital in Raigad will give green light to swab testing laboratory, waiting for report will end | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी प्रयोगशाळेला हिरवा कं दील, अहवालाची प्रतीक्षा संपणार

करोना रुग्ण स्वॅब तपासणीच्या संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून, आता रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालाकरिता प्रतीक्षेची गरज भासणार नाही. ...

नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता - Marathi News | Nandgaon's Bharat Sanchar Nigam office lockdown ?, the only deputy engineer in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नांदगावचे भारत संचार निगमचे कार्यालय लॉकडाऊन?, मुरुडमध्ये एकच उपअभियंता

पंचक्रोशीतील शेकडो घरगुती दूरध्वनी जोडण्या व भ्रमणध्वनी असलेले भारत संचार निगमचे नांदगाव येथील कार्यालय लॉकडाऊन करण्यात आले आहे. ...

coronavirus: गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक, माथेरानमध्ये राजकीय वातावरण पेटले - Marathi News | coronavirus: Giristhan Municipal Council Election: Political atmosphere ignited in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक, माथेरानमध्ये राजकीय वातावरण पेटले

उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांवर राजीनाम्यासाठी वाढता दबाव ...

coronavirus: लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ - Marathi News | coronavirus: Lockdown causes financial crisis to rickshaw drivers, time of famine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ

नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले ... ...

coronavirus: पोल्ट्री व्यावसायिक मदतीच्या प्रतिक्षेत, 'निसर्ग'मुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज - Marathi News | coronavirus: Poultry commercial awaits for help in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: पोल्ट्री व्यावसायिक मदतीच्या प्रतिक्षेत, 'निसर्ग'मुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज

सरकारची मदत पोहोचली नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक नुकसानीच्या खाईत लोटला गेला आहे. तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे. ...

coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत - Marathi News | coronavirus: Due to the conditions of the government, the expenditure is more than double the income, In commercial concern in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत

राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ...