लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती - Marathi News | CoronaVirus News: Raj Hingorani informs about another Kovid Center being set up by JNPT | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती

उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. ...

खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Two workers killed, one seriously injured in blast at India Steel Company in Khopoli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

या स्फोटामध्ये दिनेश चव्हाण (५५, रा. लक्ष्मीनगर, खोपोली) व प्रमोद शर्मा (३०, रा. सुभाषनगर, खोपोली) यांचा मृत्यू झाला असून, सुभाष वांजळे (५५, रा. वरची खोपोली) हे गंभीर जखमी झाले. ...

लॉकडाऊनच्या घोषणेने बाजारात गर्दी, सामाजिक अंतराचा पडला विसर - Marathi News | The announcement of the lockdown made the market crowded, forgetting the social gap | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लॉकडाऊनच्या घोषणेने बाजारात गर्दी, सामाजिक अंतराचा पडला विसर

लॉकडाऊनचे निर्देश दिल्याची बातमी सोमवारी दुपारपासूनच संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने अलिबागकरांनी जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी आपला मोर्चा वळविला. ...

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | Citizens are angry over the increase in lockdown in Panvel after ten days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. ...

रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट - Marathi News | Three-day rain alert in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ...

रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन - पालकमंत्री आदिती तटकरे - Marathi News | Ten days lockdown in Raigad district- Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन - पालकमंत्री आदिती तटकरे

जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ...

रायगडमध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन, किराणा माल, भाजीपाला विक्री बंद राहणार - Marathi News | In Raigad, 10 days lockdown, sale of groceries and vegetables will be closed again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन, किराणा माल, भाजीपाला विक्री बंद राहणार

औषध आणि दुध विक्री सुरु ...

coronavirus: कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना, राज्यातील या जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन - Marathi News | coronavirus: Coronavirus will not stop spreading, complete lockdown in Raigad district till July 24 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना, राज्यातील या जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. ...

श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त - Marathi News | 90% aid distribution in Shrivardhan taluka; 32 crore 45 lakh funds received | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. ...