केशरी कार्डधारकांना (एपीएल) शिधावाटप दुकानातून मिळणारे गहू व तांदूळ बंद झाले आहे. तसेच रॉकेलची मोठ्याप्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. ...
महापालिकेत लेट लतीफ आणि आपल्या मर्जीनुसार केव्हांही हजेरी लावणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सकाळी १०.१५ नंतर मुख्यालयात येणाऱ्यांवर लेट मार्क लावला जाणार आहे. ...
मुरुड तालुक्यातील शिघ्रे गावातील वाळीत प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रस्ताव अभिव्यक्ती समर्थन संघटनेने रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिला. ...
शिवसेनेच्या टेलीमेडिसिन या महत्त्वाकांक्षी योजनेचा सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरंभ झाला. पण या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगला आहे. ...