लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमुरडी बनली काही तासांसाठी डॉक्टर - Marathi News | Chimaradi became a doctor for a few hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुरडी बनली काही तासांसाठी डॉक्टर

सायन रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची तपासणी झाल्यावर औषध म्हणून चॉकलेट दिले जात होते. एका लहान डॉक्टरची ओपीडी आणि मग वॉर्ड राउंडने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले. ...

रेल्वेची २६ धोकादायक ठिकाणे - Marathi News | 26 dangerous places of railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेची २६ धोकादायक ठिकाणे

दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात आणि त्यामुळे उपनगरीय लोकल पूर्णपणे विस्कळीत होते. हे पाहता रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ...

अल्पसंख्याक असल्याने नोकरी नाकारली - Marathi News | Being a minority rejected the job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक असल्याने नोकरी नाकारली

मुंबईसारख्या शहरात एमबीए असलेल्या तरुणाला केवळ अल्पसंख्याक असल्याने नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

मोदींच्या वर्षपूर्ती उत्सवापासून सेना दूरच - Marathi News | Army Remote From Festivals To Modi's Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या वर्षपूर्ती उत्सवापासून सेना दूरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार २६ मे रोजी वर्षपूर्ती साजरी करणार असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनला रवाना झाले आहेत. ...

समितीच्या चुकीमुळे रिक्षा भाडेवाढीचा भुर्दंड - Marathi News | Rickshaw fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समितीच्या चुकीमुळे रिक्षा भाडेवाढीचा भुर्दंड

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची शिफारस करताना हकीम समितीने चुकीचे निकष गृहीत धरल्यामुळे प्रवाशांवर गेल्या तीन वर्षात ५० टक्के भाडेवाढीचा भुर्दंड पडला. ...

उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा - Marathi News | Rainy wave with heat wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा

मान्सूनच्या प्रवासाला वातावरण अनुकूल असल्याने केरळात त्याचे आगमन वेळेत म्हणजे ३० मे रोजी होणार आहे. ...

‘डीपी’ घोळातही ६० लाखांची कमाई! - Marathi News | 60 million earning in the 'DP' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डीपी’ घोळातही ६० लाखांची कमाई!

नागरिकांनी मागितलेला विविध आरक्षणाचा अहवाल, आराखडा तक्ता आणि आराखडा अभिप्राय या माध्यमातून महापालिकेने तब्बल ६० लाखांची कमाई केली आहे. ...

२०२५पर्यंत पाण्याची तीव्र टंचाई - Marathi News | Water shortage by 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२५पर्यंत पाण्याची तीव्र टंचाई

देशातील पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यामध्ये प्रचंड तफावत असल्याने २०२५ सालापर्यंत देशात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ...

वर्षभरात पोस्टाच्या ‘एटीएम’ला टाळे - Marathi News | Over the post 'ATM' in the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात पोस्टाच्या ‘एटीएम’ला टाळे

वर्ष उलटले तरी या केंद्रातील आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत खुद्द पोस्ट विभागानेच या केंद्राला टाळे ठोकले आहे. ...