लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘तो’ सोशल मीडियावरही झाला स्टार - Marathi News | 'It' also happened on social media star | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ सोशल मीडियावरही झाला स्टार

केवळ मुस्लीम असल्याने एमबीएची पदवी घेतलेल्या झीशान खानला नोकरी नाकारल्याने त्याने याविरोधात आवाज उठविला. ...

पालिकेचे ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान - Marathi News | 351 crores financial loss of the corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान

ठाणे महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात पालिकेच्या कामाबाबात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ...

मध्यस्थाला पैसे न दिल्याने लग्न मोडले - Marathi News | The marriage is not broken by giving money to the intermediary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यस्थाला पैसे न दिल्याने लग्न मोडले

लग्न जमविण्याचे काम करणाऱ्या मध्यस्थीला वीस हजार रुपये न दिल्याने त्याने चक्क ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण तालुक्यातील एका गावात नुकताच घडला. ...

ठाण्यात ५८ इमारती अतिधोकादायक - Marathi News | 58 buildings in Thane are highly scarce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात ५८ इमारती अतिधोकादायक

ब्य्रात घडलेल्या लकी कंपाऊड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेने यंदाही पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला ...

ग्लास हाऊसच्या जागी होणार उद्यान व योगा सेंटर - Marathi News | Garden and Yoga Center will be replaced by the glass house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्लास हाऊसच्या जागी होणार उद्यान व योगा सेंटर

सेक्टर १५ येथील ग्लास हाऊसच्या जागी उद्याने, बोटिंग तसेच योगा सेंटर बांधले जावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती. ...

सुनेच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार - Marathi News | Rape of a minor teenage sister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनेच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

सर्वसाधारणपणे सासरा आणि सून हे नाते पिता-कन्येसारखे असते. परंतु आपल्याच सुनेच्या १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीस पळवून नेऊन, आठवडाभर विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. ...

बेलापूर-एलिफंटा फक्त २० मिनिटांत - Marathi News | Belapur-Elephanta in only 20 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेलापूर-एलिफंटा फक्त २० मिनिटांत

जगप्रसिध्द एलिफंटा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नवी मुंबईतील बेलापूर येथून आता थेट प्रवासी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

ई-चलनमार्फ त कारवाईला चालना - Marathi News | Launch of action by e-challan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-चलनमार्फ त कारवाईला चालना

वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत १७१२ जणांवर ई - चलनमार्फत कारवाई केली आहे. ...

उद्योग राज्याबाहेर नेण्यास शिवसेनेचा विरोध - Marathi News | Shivsena's opposition to taking the industry out of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग राज्याबाहेर नेण्यास शिवसेनेचा विरोध

जैतापूर वीज प्रकल्पामुळे भाजपा- शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना आता मुंबईतील उद्योगधंदे-आस्थापने गुजरातला हलवण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. ...