पनवेलकरांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी शहरात एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यात आली. ७५ क्रमांकाच्या या बससेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
येथे दिवसेंदिवस अल्पवयीन शाळकरी मुले, मुली फिरावयास येत असून त्यांना लॉजधारक काही तासांसाठी खोल्या भाड्याने देत आहेत. याचा परिणाम येथील स्थानिक मुलांवर ...
कुपोषित मुलांसाठी सरकारने प्रतिमहा एक हजार रुपये सुरू केलेले अनुदान बंद केल्याने याचा फटका पनवेल तालुक्यातील ९० मुलांना बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या नवीन ...
सांसद आदर्श ग्राम योजनतील अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावात स्वच्छ पाणीपुरवठा व प्रत्येक घरात शौचालय बांधण्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना खासदार ...
सरखेल कान्होजी राजे यांच्या काळात आपल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेवून विजया दशमीच्या संध्याकाळी आंग्रेकालीन राजराजेश्वरी देवीचे दर्शन घेवून आंग्रेवाड्यात ...
विविध प्रकारच्या बांधकाम परवानग्या घेण्यासाठी विकासकांना सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत असे. विकासकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सिडकोने सर्व बांधकाम ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त पनवेल परिसरात हजारो दुचाकी आणि शेकडो चारचाकी वाहनांची विक्र ी झाली. त्यामुळे वाहन बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल ...