लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एफडीएची २६ दुकानांवर धाड - Marathi News | 26 shops in FDA's shops | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एफडीएची २६ दुकानांवर धाड

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे ...

दिवाळीसाठी रेडिमेड किल्ल्यांना मागणी - Marathi News | Demand for redeemed for Diwali | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीसाठी रेडिमेड किल्ल्यांना मागणी

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीत किल्ल्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. रायगड किल्ल्यावरुन अटकेपार झेंडे फडकविणारे मराठे, ...

शिवसेना स्वबळावर लढणार - Marathi News | Shiv Sena will fight on its own | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेना स्वबळावर लढणार

नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ प्रभागांमध्ये शिवसेना स्वाभिमानाने स्वबळावर लढणार असल्याचे म्हसळा शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...

नेरळमध्ये वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic movement in Kerala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरळमध्ये वाहतूक कोंडी

नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने ...

औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत - Marathi News | Industrial colonization sewage directly in the river | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत

खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची ...

कुळकर्णींच्या कानफटात हाणा - राज - Marathi News | Hunt in the Kanquan's Kanpha - Raj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुळकर्णींच्या कानफटात हाणा - राज

सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी त्यांच्या कानफटात हाणायला हवी होती. ...

गॅसवाहिनीचे काम पूर्ण - Marathi News | Completed gas work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गॅसवाहिनीचे काम पूर्ण

सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ...

केबलसाठी रस्त्याचे खोदकाम - Marathi News | Road cavity for cable | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केबलसाठी रस्त्याचे खोदकाम

पावसाळ्यात फोर जी केबल टाकण्यावरून पनवेल नगर परिषदेमध्ये मोठे वादंग माजले होते. त्यातच परवानगी देण्यावरून आरोप-प्रत्योराप झाले होते. त्यामुळे काही महिने हे काम थांबविण्यात आले होते. ...

न्यायहक्कांसाठी कामगारांची साथ मोलाची - Marathi News | Cooperating with workers for justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्यायहक्कांसाठी कामगारांची साथ मोलाची

कोणत्याही आंदोलनात कोणत्याही मंत्र्याबरोबर चर्चेला बसत नाही, पण ज्यांच्या बरोबर बसतो तेव्हा यशस्वी निर्णय घेऊनच बाहेर पडतो. येथील रिलायन्समध्ये किती कामगार संघटना ...