शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ३ बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:31 IST

तिन्ही बंद फ्लॅटमधून सोन्या चांदीचे दागिने चोरटयांनी लंपास केले

राजगुरूनगर: राजगुरूनगर शहरात बंद फ्लॅचे दरवाजे तोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिनेचोरुन नेले आहेत. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पोर्णिमा रोहन शहा ( रा. करंडे वस्ती रॉयल रेसीडेन्सी,  राजगुरूनगर ता. खेड )  यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २८ ते ३० मार्च दरम्यान राजगुरूनगर येथील कंरडे वस्ती रॉयल रेसीडेन्सी मधील चोरटयांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन १० लाख ३५ हजाराचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेले. तसेच शेजारील फ्लॅट मधील प्रशांत अरुण जाधव व अनिल भागोजी अमराळे (रा. करंडे वस्ती, रॉयल रेसीडेन्सी ) यांच्याही बंद फ्लॅटचे ८७ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरटयांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन चोरुन नेले.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडThiefचोरGoldसोनंjewelleryदागिनेCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा