शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:38 IST

अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला?

सध्या संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तीन महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासंदर्भात मतदान होणार आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शाह सभागृहाला उत्तर देत असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना आकडेवारीवरून टोकले. अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला?

काय म्हणाले अखिलेश यादव?अखिलेश यादव म्हणाले की, "मंत्री महोदय जी आकडेवारी देत आहेत, ती कोणत्या जनगणनेच्या आधारावर देत आहेत. कारण गाझियाबादचा जो आकडा सांगितला जात होता तो फारच कमी आहे. जो सध्याच्या परिस्थितीच्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. यावर अमित शाह म्हणाले, "हे आकडे जुनेच आहेत आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) होऊ दिली, तर नवीन आकडेवारी समोर येईल आणि एका जागेच्या दोन जागा होतील." दरम्यान, "अखिलेश यादव स्वतःच्या भूमिकेच्या बाजूने बोलत आहेत की विरोधात? हेच समजत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

गृहमंत्री पुढे म्हणाले, अनेक लोकसभा मतदारसंघ एवढे मोठे आहेत की, खासदारांना त्यांच्या मतदारांना सामोरे जाणेही शक्य होत नाही. लोकसंख्या खूप जास्त आहे. एक खासदार ३९ लाख मतदारांना कसे हाताळू शकेल? म्हणूनच आपल्या संविधानात वेळेवेळी मतदारसंघ पुनर्रचनेची तरतूद आहे. २० लाखांपेक्षा जास्त मतदार असलेल्या १२७ जागा आहेत. एक खासदार २० लाख मतदारांपर्यंत कसा पोहोचू शकेल? एका जागेवर ४८ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah corrected by Akhilesh Yadav over voter data in Parliament.

Web Summary : During a parliamentary session, Akhilesh Yadav challenged Amit Shah's voter count for Ghaziabad, questioning the census data's accuracy. Shah defended his figures as outdated, advocating for constituency restructuring to address large voter populations and ease representation.
टॅग्स :Amit Shahअमित शाहAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाlok sabhaलोकसभा