शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अडीअडचणीच्या काळात बाहेर पडायचं आहे ? मग डिजिटल पाससाठी पाठवा माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 20:39 IST

पोलिसांनी आता लाठी बाजूला ठेवून कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपोलीस मोबाईलवर गाडीचा फोटो घेऊन १८८ कलमाखाली करतात कारवाई

पुणे : लॉक डाऊनच्या काळात अडीअडचणीला घराबाहेर पडायचे असेल तर त्यासाठी पोलीस कारण जाणून घेऊन परवानगी देणार आहे. त्यासाठी पुणेपोलिसांच्या  www.punepolice.in पुणे पोलीस डॉटइन या वेबसाईटला भेट द्या़ व आपला तपशील कळवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.नागरिकांनी आपला तपशील कळविल्यानंतर पोलिसांना कारण योग्य वाटल्यास आपला अर्ज मंजूर होईल व आपणास क्युआर कोड असलेला एक एसएमएस पाठविला जाईल. ज्या कामासाठी आपण घराबाहेर पडायचे आहे. त्याच मार्गाने जावे. वाटेत पोलिसांनी अडविल्यास त्यांना हा एसएमएस दाखवावा, अशी शहर पोलीस दलाने कळविले आहे.तात दरम्यान, पोलिसांनी आता लाठी बाजूला ठेवून कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. चौका चौकात नाकाबंदीवर असलेले पोलीस मोबाईलवर गाडीचा फोटो घेऊन त्यांच्यावर १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस