शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 07:53 IST

Money Laundering Case: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉन्डरिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉन्डरिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अश्विन भोबे यांनी ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १८ जून रोजी ठेवली आहे. देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला. प्रतिबंधक मनी लॉन्डरिंग कायद्यानुसार विशेष न्यायालयाने प्रथम केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)  ने दाखल केलेल्या मूळ भ्रष्टाचार प्रकरणावर  निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच ईडीच्या प्रकरणात ते  पुढे जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.  

सीबीआयने तीन आरोपांच्या आधारे तपास सुरू केला असला तरी, एका आरोपासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने  बार आणि रेस्टॉरंट्समधून १०० कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. उर्वरित आरोपांवरील तपास सुरू आहे, असे चौधरी यांनी  सांगितले. त्याउलट, ईडीने सर्व तीन आरोप एकत्र करून तपास पूर्ण केला असून विशेष न्यायालय आता  आरोप निश्चितीच्या  टप्प्यावर आहे. या टप्प्यावर आरोप निश्चित झाल्यास देशमुख यांना मूळ प्रकरणात आरोपमुक्त करण्याची मागणी करण्याच्या अधिकारावर गदा येईल, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Deshmukh seeks stay on charges in High Court.

Web Summary : Anil Deshmukh petitioned the High Court seeking a stay on framing charges in a money laundering case. The court has asked ED to file an affidavit, setting the next hearing for June 18. Deshmukh's counsel argued that the CBI case should be decided first.
टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHigh Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण