शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 21:52 IST

Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकन नौदलाचे संंपूर्ण नियंत्रण असल्याचा दावा करत आहेत. मात्र तरीही इराणने ही नाकाबंदी मोडीत काढली असून सुमारे ३४ टँकर्स अमेरिकन नौदलाला चकमा देत अक्षरशः त्यांच्या नाकाखालून होर्मुझ बाहेर काढली आहेत. अर्थात इराणची जहाजे होर्मुझ पार करण्यात यशस्वी झाली आहेत.

९१० मिलियन डॉलरचं तेल 'होर्मुज'बाहेर...!यासंदर्भात 'फायनान्शिअल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, नाकाबंदी तोडणाऱ्या ३४ जहाजांपैकी १९ टँकर्स खाडीतून बाहेर पडले आहेत, तर १५ जहाजांनी अरबी समुद्रातून खाडीत प्रवेश केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडलेल्या जहाजांपैकी ६ जहाजे इराणचे कच्चे तेल वाहून नेत असल्याची पुष्टी झाली आहे. त्यात सुमारे १०.७ दशलक्ष बॅरल तेल होते. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणचे तेल बाजारभावापेक्षा १० डॉलर प्रति बॅरल स्वस्त विकले जाते. या हिशोबात या शिपमेंटमधून इराणला सुमारे ९१० मिलियन डॉलरचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

अशी तोडली नाकाबंदी -अमेरिकेने गेल्या १३ एप्रिल रोजी होर्मुझमध्ये ही नाकाबंदी केली आहे. इराणने हा अडथळा पार करण्यासाठी खास युक्ती लढवली आणि एका विशेष तंत्राचा वापर केला. 'डोरेना' (Dorena) नावाच्या इराणी सुपरटँकरने आपले 'ट्रान्सपॉन्डर' (जहाजाची स्थिती दर्शवणारे उपकरण) बंद केले. यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले. 

Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणCrude Oilखनिज तेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प