शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Pune MNS: पावसाने पुणेकरांची दाणादाण; मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन

By निलेश राऊत | Updated: June 10, 2024 19:00 IST

महापालिका प्रशासनाने प्रथम पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, आयुक्तांना निवेदन

पुणे: शहरात शनिवारी झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. अनेक भागात गुडग्यापर्यंत तर काही भागात कमरे इतके पाणी साचून पुणे शहर पाण्यात गेल्याचा अनुभव सर्वानीच घेतला. पण याचे काहीच देणेघेणे महापालिका प्रशासनाला नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महापालिका इमारतीसमोर होडीत बसून, महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा मनसेकडून निषेध करण्यात आला.      पुणे शहराच्या रस्त्यावर पूर आल्याने महापालिकेच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. पुणे शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागात रस्ते चौक जलमय झाले अनेक घरांमध्ये पाणी घुसले,झाडे पडली,वाहतुक कोंडी, सिग्नल यंत्रणा बंद पडली. दरम्यान प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कागदावरच असल्याचे दिसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

      महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाने कोंढव्यात मुलीचा बळी घेतलाच परंतु प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीने कोणतीही जबाबदारी घेतली नाही उलट या घटनेवर कारणमीमांसा देण्याचा खोटा दावा प्रशासन करीत आहे. असा आरोप यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केला.  तसेच महापालिका प्रशासनाने प्रथम पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी, क्षेत्रीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकाऱ्याचे नावे फोन नंबर घोषीत करून या पुढे येणाऱ्या पावसाळ्यात पुणेकरांना चांगली नागरी सेवा देऊन सुस्त व्यवस्थेचा नाहक बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी असे निवेदन यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख यांना देण्यात आले. यावेळी अजय शिंदे, बाबू वागस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाagitationआंदोलनRainपाऊसenvironmentपर्यावरणcommissionerआयुक्त