शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हतीच : भालचंद्र मुणगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 17:08 IST

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

पुणे : काँग्रेसनेमुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. आंबेडकर यांच्या मागण्यांचे शेपूट प्रत्येकवेळी अवास्तव होते अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

पुण्यात काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, वंचितने काँग्रेससोबत यावे असे आम्हालाही वाटत होते पण त्यांना कधीही आघाडी करायची नव्हती. प्रत्येकवेळी त्यांची ताठर राहिलेली आहे. यावेळी त्यांनी सरकारावरही टीका केली. ते म्हणाले की, दलित हा शब्द न वापरता अनुसूचित हा शब्द वापरावा असे सरकारचे म्हणणे म्हणजे रिकामपणाचा उद्योग आहे. दलितांना दिले जाणारे आर्थिक,राजकीय,सामजिक कार्यक्रम बंद करून, मुस्कटदाबी करून शब्दखेळ करण्याचं काम सुरू आहे. दलित शब्दाला निर्माण झालेली धार कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

  देशाच्या अर्थकारणाच्या सद्यस्थितीवर बोलताना ते म्हणाले की,  देशाचा आर्थिक विकास दर कमी होत चालला आहे. याला मोदी सरकारच्या काळात झालेले दोन चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत..यामध्ये एक नोटाबंदी व दुसरा जीएसटी लागू करणे या दोन निर्णयाचा फटका बसला आहे. सध्या अनेक उद्योग बंद  झाले. ऑटोमोबाईल कंपन्या बंद झाल्याने जवळपास साडेतीन लाख लोकांचा रोजगार गेला असून .भाजप सरकार मात्र सध्याची ही परिस्थिती मान्य करायला तयार नाही असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्री