लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरी नसल्याने तरुणाने दिली बॉम्बने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी - Marathi News | The bomber threatened to blow up the hospital after the young man had given up his job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी नसल्याने तरुणाने दिली बॉम्बने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल  करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ . ...

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण ;आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सहा मार्चपर्यंत कोठडी - Marathi News | along with NCP MLA Anil Bhosle, are in custody till March 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण ;आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सहा मार्चपर्यंत कोठडी

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ...

दारुसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारला दगडी पाटा - Marathi News | A stone was hit in the head for not paying for alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारला दगडी पाटा

फिर्यादी कुंदन गायकवाड यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी किरण मोरे याने मसाला वाटण्याचा दगडी पाटा फिर्यादी गायकवाड यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. ...

खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत  - Marathi News | Indurikar Maharaj Express His Disappointment Through His Speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. ...

पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सात हजार तीनशे नव्वद काेटींचे - Marathi News | PMC's budget is of rs seven thousand three hundred ninety cr rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सात हजार तीनशे नव्वद काेटींचे

पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. गेल्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत ११०० कोटींनी फुगविण्यात आले आहे. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून नवे दर - Marathi News | Mumbai Pune Expressway toll rates to go up by 18 percent from April 1 kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून नवे दर

टोल कंत्राटदारांकडून मिळणारी रक्कम एमएसआरडीसीच्या काही मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी वापरण्यात येणार ...

घोटाळ्याप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक - Marathi News | four arrested with former mla anil bhosale in bank fraud case kkg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोटाळ्याप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...

बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | file criminal case against Raj Thackeray MNS activists about anti Bangladeshi movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगला देशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे शिरल्याबद्दल सहकारनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे़.  ...

Delhi Violence : सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Delhi violence; Supriya Sule demands Amit Shah's resignation rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Delhi Violence : सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीमध्ये उसळलेल्या पार्श्वभूमिवर हे केंद्र सरकारचे अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...